कृषी महाराष्ट्र

Cotton Rates : अकोला येथे कापूस 9,700 रुपये ! बघा राज्यातील संपूर्ण बाजारभाव

Cotton Rates : अकोला येथे कापूस 9,700 रुपये ! बघा राज्यातील संपूर्ण बाजारभाव

Cotton Rates : अकोला

येत्या काही दिवसांत कापसाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी कापसाचा भाव सात हजार ते आठ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर कापूस बाजार स्थिरावला होता. आता पुन्हा एकदा पांढऱ्या सोन्याने 9 हजारांची पातळी गाठली आहे.
महाराष्ट्रातील अकोला येथील अकोट बाजार समितीमध्ये कापूस 9,700 रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. यासोबतच बाजार समितीच्या उत्पन्नातही वाढ झाल्याचे दिसून आले. येत्या काही दिवसांत पुन्हा कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. Cotton Rates in Akola is 9700 rupees

ऑक्टोबरपासून कापूस हंगाम सुरू झाला आहे. पावसाने पुनरागमन केल्याने हंगाम लांबला आहे. दिवाळीपर्यंत कापसाचे भाव उतरतात. हंगामाच्या सुरुवातीला काही दिवस कापसाचा बाजारभाव सात हजार ते आठ हजार रुपये प्रतिक्विंटल होता.

आता पुन्हा कापसाच्या भावात किरकोळ वाढ झाली असून कापूस नऊ हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या चार दिवसांत कापसाच्या भावात क्विंटलमागे 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली आहे.

Cotton Rates: Cotton prices at Rs 9,700 a quintal, know whether rates are likely to rise further in the coming days.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/01/2023
सेलुक्विंटल615740083258250
किनवटक्विंटल63790081008000
राळेगावक्विंटल4060805082858200
भद्रावतीक्विंटल155817582008188
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल781810083708250
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल800817582008190
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल188840088008600
देउळगाव राजालोकलक्विंटल300800082208100
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल350750082018000
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल174805082208100
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल540836084408400
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल3080810083358220
यावलमध्यम स्टेपलक्विंटल49741078507580
13/01/2023
श्रीगोंदाक्विंटल121830084008350
मनवतक्विंटल2000770084558300
नवापूरक्विंटल4720072007200
किनवटक्विंटल120810083008200
राळेगावक्विंटल4098805083008250
भद्रावतीक्विंटल66815082008175
समुद्रपूरक्विंटल810820084008300
वडवणीक्विंटल44810083008200
सिरोंचाक्विंटल66810084008300
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल19778583008300
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल112800083008250
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1007810083508200
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1950815082008178
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल1728780083258100
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल168840088008600
उमरेडलोकलक्विंटल1053813082708200
देउळगाव राजालोकलक्विंटल300784082508100
वरोरालोकलक्विंटल817800082008161
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल487780082018000
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल268810082008150
आखाडाबाळापूरलोकलक्विंटल41800083908200
काटोललोकलक्विंटल55800082008100
कोर्पनालोकलक्विंटल1328780081008000
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल175780082008100
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल1050840084508420
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल100820584058300
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल4000815084008240
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल202800082008100
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल531820082258220
मांढळमध्यम स्टेपलक्विंटल270818683008230
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल1627825084958325

स्रोत : krushiyojana.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top