कृषी महाराष्ट्र

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार तातडीने मदत : मा. देवेंद्र फडणवीस

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार तातडीने मदत : मा. देवेंद्र फडणवीस

 

Crop Damage | अतिसृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांना (Farming) राज्य शासनाकडून मदतीची मदत वितरित करण्यात येत आहे. परंतु स्वतःच्या पावसामुळे देखील शेतकऱ्यांचे (Department of Agriculture) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकात पाणी साचून पिक निकामी झाली आहेत, ज्यामुळे उत्पादनावर (Crop Damage) परिणाम झाला आहे.

यामुळे शेतकऱ्यांना बसणारा आर्थिक (Financial) भुर्दंड भरून काढण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांना मदत देणार आहे. ही मदत आता शेतकऱ्यांच्या (Agriculture) खात्यात जमा होणार असल्याची होणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये माहिती दिली आहे.

कोट्यवधींच्या प्रस्तावाला मंजुरी

सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी तब्बल 3 हजार 500 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. याचंअंतर्गत सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या निधीचे वितरण करण्यात येणार आहे.

‘इतक्या’च दिवसांत शेतकऱ्यांना मिळणार मदत

स्वतःच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केवळ 30 दिवसांत म्हणजेच एका महिन्यात ही मदत खात्यावर जमा होणार आहे. याबाबत हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. त्याचवेळी पुढच्या वर्षीपासून सततच्या पावसाने होणाऱ्या नुकसानीचे निकष ठरवले जातील, शेतकऱ्यांना यानुसार मदत मिळेल अशी देखील माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री ?

उपमुख्यमंत्री म्हणाले की, ”वाढीव दरानुसार पुढील वर्षीपासून मदत मिळेल. सततच्या पावसाची संकल्पना याआधी नव्हती. 65 मि.मी. पाऊस असेल तरच मदत मिळते. पण आर्थिक (Financial) बोजा स्वीकारत आम्ही सततच्या पावसाचे पंचनामे केले आहेत. पुरवणी मागण्यांतही त्यासाठी तरतूद केली आहे. पुढील एक महिन्यात ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल.”

स्रोत : mieshetkari.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top