कृषी महाराष्ट्र

Disel Pump Anudan Yojana : शेतकऱ्यांना डीझेल पंप खरेदीवर मिळणार ७५ % अनुदान

Disel Pump Anudan Yojana : शेतकऱ्यांना डीझेल पंप खरेदीवर मिळणार ७५ % अनुदान

 

Disel Pump Anudan Yojana : शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी सतत नोंदणी प्रकारच्या योजना राबवत असते त्यापैकी आज आपण एका नवीन योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत डिझेल पंप अनुदान योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला डिझेल पंप खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आज आपण या लेखांमध्ये डिझेल पंप अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? आवश्यक कागदपत्रे काय लागतात. याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याकरिता खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या.

डीझेल पंप अनुदान योजना सुरु

दिल तुम अनुदान योजनेसाठी महाराष्ट्रातील सर्व पात्र शेतकऱ्याला डिझेल पंप खरेदीसाठी 75 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरी घेऊ शकतात ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठीच आहे इतर नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत व ही योजना महाराष्ट्रातील काही मोजक्या गावांमध्ये चालू झालेली आहे. Disel Pump Subsidy

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ?

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • ७/१२ उतारा
  • ८/अ उतारा
  • अर्जदार अपंग असल्यास प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला (असल्यास )

डीझेल पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता ( Disel Pump Anudan Yojana )

लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे गरजेचे आहे.
लाभार्थ्यांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
लाभार्थ्याच्या सातबारा उतारा वरती सिंचन स्त्रोत म्हणजे विहीर किंवा बोर याची नोंद असणे गरजेचे आहे.
लाभार्थ्याने जो डिझेल पंप खरेदी केलेला आहे त्या डिझेल पंपाचे मार्गदर्शक सूचनाने दिलेल्या निकषाप्रमाणे सर्व माहिती असणे गरजेचे आहे.

source : vninfo.in

अर्ज भरण्यासाठी इथे क्लिक करा.

डिझेल पंप अनुदान योजना 2021, डिझेल पंप अनुदान योजना mp, डिझेल पंप अनुदान योजना online, डिझेल पंप अनुदान योजना meaning, डिझेल पंप अनुदान योजना download, डिझेल पंप अनुदान योजना live, डिझेल पंप अनुदान योजना pdf, डिझेल पंप अनुदान योजना, Diesel Pump Anudan Yojana near Maharashtra, Diesel Pump Anudan Yojana near Aurangabad, Maharashtra, mahadbt, महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना 2022, महा dbt योजना, महाडीबीटी शेतकरी यादी, शेतकरी पोर्टल, आपले सरकार शेतकरी योजना,

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top