कृषी महाराष्ट्र

Soybean Market : सोयाबीन साठवावे की विक्री करावे हा प्रश्‍न

Soybean Market : सोयाबीन साठवावे की विक्री करावे हा प्रश्‍न

 

Soybean Market : विदर्भातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर दबावात आहेत. त्यामुळे सोयाबीन विकावे की तारण ठेवावे, अशा विवंचनेत शेतकरी अडकला आहे. सोयाबीनची साठेबाजी केल्यास एकाचवेळी ते बाजारात येऊन दर आणखी कोसळण्याची भीती आहे.

त्यामुळे अमरावती बाजार समितीत गेल्या आठवड्यापासून सोयाबीनची आवक चार हजार क्‍विंटलवरुन दुपटीने वाढत आठ हजार क्‍विंटलवर गेली आहे. अमरावती बाजार समितीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारात सोयाबीनचे दर किमान ४ हजार ४५० तर कमाल ४ हजार ५६२ रुपयांवर स्थिरावले आहेत. Soybean Market

महिनाभरापासून याच दराने सोयाबीनचे व्यवहार होत आहेत. परिणामी येत्या काळातही या दरात सुधारणा होण्याची शक्‍यता नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे दरवाढीच्या प्रतीक्षेत सुरवातीला सोयाबीन बाजारात न आणणाऱ्या शेतकऱ्यांनी आता मोठ्या प्रमाणात सोयाबीन बाजारात आणले आहे. त्यामुळे अमरावती बाजार सुरवातीला अवघ्या ४१०० क्‍विंटलची आवक होत असताना आता ही आवक ८ हजार ६३५ क्‍विंटलवर पोचली आहे. Soybean

येत्या काळात ही आवक आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. सुमारे दहा हजार क्‍विंटलवर आवक पोचेल, असा दावा केला जात आहे. शेतकऱ्यांना कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी पैशाची गरज आहे. त्यासाठी त्यांच्याकडून शेतीमाल विक्रीसाठी आणला जात आहे. Soybean Market

केंद्र सरकारकडून ग्राहकांच्या हितापोटी आयात-निर्यात धोरण राबविण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे बाजारात सर्वच शेतीमालाचे दर दबावात आले आहेत. या स्थितीत अल्पसंख्याक शेतकऱ्यांसाठी कोणतीच नीती नाही. केवळ निवडणूकांपुरताच सर्वच पक्षांना शेतकरी आठवतो.
मनीष जाधव, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, यवतमाळ.

सोयाबीन बाजारभाव खालील प्रमाणे :

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/01/2024 Soybean Market
वरोरापिवळाक्विंटल244200044904200
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल251400044704200
19/01/2024
लासलगावक्विंटल636350046514611
शहादाक्विंटल40439946214475
छत्रपती संभाजीनगरक्विंटल41445044754462
राहूरी -वांबोरीक्विंटल38300044504300
पाचोराक्विंटल350450045564531
सिल्लोडक्विंटल7455045504550
कारंजाक्विंटल3500435045954475
लोहाक्विंटल32461646614651
तुळजापूरक्विंटल125460046004600
मोर्शीक्विंटल70430045004410
मालेगाव (वाशिम)क्विंटल410420045754400
राहताक्विंटल30440046024550
धुळेहायब्रीडक्विंटल8451545154515
अमरावतीलोकलक्विंटल8779445045214485
नागपूरलोकलक्विंटल720425045004438
हिंगोलीलोकलक्विंटल1011422546504437
कोपरगावलोकलक्विंटल205440146404575
मेहकरलोकलक्विंटल1850410046004400
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल300350146414620
जळकोटपांढराक्विंटल202435046254501
अकोलापिवळाक्विंटल4806400045604500
यवतमाळपिवळाक्विंटल870436545654465
आर्वीपिवळाक्विंटल225400045304350
चिखलीपिवळाक्विंटल1450420046214410
हिंगणघाटपिवळाक्विंटल2992270046603600
बीडपिवळाक्विंटल35462046514630
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल143444045504495
मलकापूरपिवळाक्विंटल1590409545354405
वणीपिवळाक्विंटल453415046054400
सावनेरपिवळाक्विंटल72435145004450
जामखेडपिवळाक्विंटल57420046004400
गेवराईपिवळाक्विंटल81445045834520
चांदूर बझारपिवळाक्विंटल630420045604390
देउळगाव राजापिवळाक्विंटल50450047004650
लोणारपिवळाक्विंटल7740425045504400
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल23400040004000
तळोदापिवळाक्विंटल4445248004700
नांदगावपिवळाक्विंटल10441146124510
तासगावपिवळाक्विंटल19485050404970
आंबेजोबाईपिवळाक्विंटल210465046834660
औराद शहाजानीपिवळाक्विंटल482460046404620
मुरुमपिवळाक्विंटल162400045324266
पुर्णापिवळाक्विंटल700440046264611
पाथरीपिवळाक्विंटल9450045514500
बार्शी – टाकळीपिवळाक्विंटल108465048504750
मंगरुळपीरपिवळाक्विंटल2522445047004675
मंगळूरपीर – शेलूबाजारपिवळाक्विंटल2465410046454625
सिंदखेड राजापिवळाक्विंटल340460047504700
नेर परसोपंतपिवळाक्विंटल524200046004404
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल300460046504620
बाभुळगावपिवळाक्विंटल662407046304475
चिमुरपिवळाक्विंटल60490050004990
राजूरापिवळाक्विंटल246407544204338
काटोलपिवळाक्विंटल83430046904480
सिंदीपिवळाक्विंटल60396044004250
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल786400045754480
देवणीपिवळाक्विंटल86465047314690

Soybean Market, Soybean Market

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top