कृषी महाराष्ट्र

जमीन

जमीन सुपीकतेसाठी हिरवळीच्या खतां विषयी संपूर्ण माहिती

जमीन

जमीन सुपीकतेसाठी हिरवळीच्या खतां विषयी संपूर्ण माहिती जमीन Green Manuring Crop : हिरवळीचे खत तयार करण्यासाठी प्रामुख्याने धैंचा, बोरू, शेवरी, बरसीम, सुबाभूळ, गिरिपुष्प, चवळी, मूग इत्यादी हिरवळीच्या पिकांची लागवड केली जाते. हिरवळीची पिके फुलोरा येण्यापूर्वी जमिनीत गाडल्यापासून मुख्य अन्नद्रव्ये आणि सेंद्रिय घटकांचा पुरवठा जमिनीस होतो. जमिनीचा पोत टिकविणे आणि उत्पादन वाढविण्यासाठी हिरवळीची खते महत्त्वाची आहेत. […]

जमीन सुपीकतेसाठी हिरवळीच्या खतां विषयी संपूर्ण माहिती Read More »

चुनखडीयुक्त जमीन कशी ओळखावी ? सविस्तर माहिती

चुनखडीयुक्त जमीन

चुनखडीयुक्त जमीन कशी ओळखावी ? सविस्तर माहिती चुनखडीयुक्त जमीन महाराष्ट्रात कोकण वगळता पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये चुनखडीयुक्त जमिनी (Limestone Soil) आढळतात. विशेषतः अवर्षणप्रवण क्षेत्र, जास्त उष्णता, कोरडे हवामान, कमी पाऊस, तसच बेसाल्ट (Basalt) खडकापासून तयार झालेल्या विम्लधर्मीय जमिनीतील मातीमध्ये मुक्त चुन्याचे प्रमाण कमी- अधिक प्रमाणात विखुरलेले दिसून येते. वेड्यावाकड्या खड्यांच्या स्वरूपात आणि भुकटी स्वरूपात असे

चुनखडीयुक्त जमीन कशी ओळखावी ? सविस्तर माहिती Read More »

Scroll to Top