कृषी महाराष्ट्र

ट्रायकोडर्मा

Organic Farming : जैविक निविष्ठांचा वापर कसा करावा ? वाचा सविस्तर

Organic Farming

Organic Farming : जैविक निविष्ठांचा वापर कसा करावा ? वाचा सविस्तर   Organic Farming : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये जैविक निविष्ठांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे बीजप्रक्रियेसाठी, सेंद्रिय खताद्वारे जमिनीत देण्यासाठी, फवारणीद्वारे देण्यासाठी, द्रावणाचे ड्रेचिंग करण्यासाठी, ठिबक अथवा स्प्रिंकलरने व्हेंचुरीद्वारे देण्यासाठी सुद्धा करता येतो. या जैविक निविष्ठा कोणत्या आहेत याबद्दलची माहिती घेऊया. रायझोबिअम कल्चर – १) बियाणे […]

Organic Farming : जैविक निविष्ठांचा वापर कसा करावा ? वाचा सविस्तर Read More »

जैविक बुरशी ट्रायकोडर्मा बुरशीजन्य रोगाचं नियंत्रण कसं करते ? वाचा संपूर्ण

जैविक बुरशी ट्रायकोडर्मा

जैविक बुरशी ट्रायकोडर्मा बुरशीजन्य रोगाचं नियंत्रण कसं करते ? वाचा संपूर्ण जैविक बुरशी ट्रायकोडर्मा कापूस, कडधान्य, तेलबिया (Oilseed), भाजीपाला व ऊस अशा विविध पिकांवर सुरवातीच्या काळात मर, मूळकुज, कॉलररॉट, खोडकुज आणि जमिनीत वाढणारे अनेक बुरशीजन्य रोग आढळून येतात. बऱ्याचदा रोपवाटिकेतील रोपे अचानक माना टाकतात. या रोगांसाठी फ्युजारियम, व्हर्टिसिलियम, रायझोक्टोनिया, फायटोप्थोरा, पीथियम अशा बुरशी कारणीभूत असतात.

जैविक बुरशी ट्रायकोडर्मा बुरशीजन्य रोगाचं नियंत्रण कसं करते ? वाचा संपूर्ण Read More »

हरभरा पिकातील मर रोगावर नियंत्रण कसे करावे ? व तीन टप्प्यातील व्यवस्थापन

हरभरा पिकातील मर

हरभरा पिकातील मर रोगावर नियंत्रण कसे करावे ? व तीन टप्प्यातील व्यवस्थापन   अलीकडच्या काळात भेडसावणारा प्रश्न झालाय तो म्हणजे हरभरा पिकातील वाढणारा मर रोग व त्यावरील नियंत्रण याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.मर रोगाची सुरुवात बघायची असेल तर आपल्याला खरीप हंगामातील शेवटच्या टप्प्यात झालेला पाऊस याकडे बघायला हवे त्या झालेल्या पावसामुळे जमिनीत असलेला ओलावा

हरभरा पिकातील मर रोगावर नियंत्रण कसे करावे ? व तीन टप्प्यातील व्यवस्थापन Read More »

ट्रायकोडर्मा बीजप्रक्रियेचे फायदे व पिकातील कार्यपद्धती

ट्रायकोडर्मा बीजप्रक्रियेचे फायदे

ट्रायकोडर्मा बीजप्रक्रियेचे फायदे व पिकातील कार्यपद्धती ट्रायकोडर्मा बीजप्रक्रियेचे फायदे ट्रायकोडर्माच्या अनेक प्रजाती असल्या तरी त्यातील ट्रायकोडर्मा ॲस्पेरिलियम (व्हिरिडी) आणि ट्रायकोडर्मा हर्जियानम या दोन महत्त्वाच्या प्रजाती मातीत मुबलक प्रमाणात आढळतात. ट्रायकोडर्माच्या (Trichoderma) अनेक प्रजाती असल्या तरी त्यातील ट्रायकोडर्मा ॲस्पेरिलियम (व्हिरिडी) आणि ट्रायकोडर्मा हर्जियानम या दोन महत्त्वाच्या प्रजाती मातीत मुबलक प्रमाणात आढळतात. त्या शेती व पिकाच्या दृष्टिकोनातून

ट्रायकोडर्मा बीजप्रक्रियेचे फायदे व पिकातील कार्यपद्धती Read More »

Scroll to Top