कृषी महाराष्ट्र

नुकसान भरपाई

Crop Insurance : सोयाबीन उत्पादकांच्या खात्यात ८६ कोटी जमा ! वाचा सविस्तर

Crop Insurance

Crop Insurance : सोयाबीन उत्पादकांच्या खात्यात ८६ कोटी जमा ! वाचा सविस्तर   Crop Insurance : या वर्षातील खरीप हंगामात पावसात खंड पडला होता. शिवाय यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसानही झाले. या नुकसानाची भरपाई म्हणून विमा कंपनीकडून २५ टक्के अग्रिम दिल्या जात आहे. आतापर्यंत एक लाख ५६ हजार ५४६ शेतकऱ्यांच्या खात्यात […]

Crop Insurance : सोयाबीन उत्पादकांच्या खात्यात ८६ कोटी जमा ! वाचा सविस्तर Read More »

Monsoon Session : नुकसानग्रस्तांना मिळणार आर्थिक मदत ! मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

Monsoon Session

Monsoon Session : नुकसानग्रस्तांना मिळणार आर्थिक मदत ! मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा   Monsoon Session : राज्यात झालेल्या पावसामुळे नागरिकांच्या घरांचे आणि इतर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत देण्याचा राज्य सरकारने घेतला आहे. नुकसानग्रस्तांना प्रतिकुटुंब १० हजार रुपये वाढीव मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसंच दुकानदार, टपरी धारक यांना सुद्धा आर्थिक

Monsoon Session : नुकसानग्रस्तांना मिळणार आर्थिक मदत ! मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा Read More »

पूरग्रस्त शेतकऱ्यांना १० हजार रुपयांची मदत ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

पूरग्रस्त शेतकऱ्यांना

पूरग्रस्त शेतकऱ्यांना १० हजार रुपयांची मदत ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा   Vidhansabha Live Update: राज्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने १० हजार रुपये देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. तसेच पुरात मृत्यू पावलेल्याच्या नातेवाईकांना ४ लाख रुपये मदत राज्य सरकार देणार आहे. त्याचबरोबर ज्याच्या घरात पुराचं पाणी शिरलं त्यांना तातडीने १० हजार रुपये

पूरग्रस्त शेतकऱ्यांना १० हजार रुपयांची मदत ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा Read More »

८ दिवसात अवकाळीची नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ! अर्थमंत्र्यांची माहिती

नुकसान भरपाई

८ दिवसात अवकाळीची नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ! अर्थमंत्र्यांची माहिती नुकसान भरपाई अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. यामुळे अनेकांची पिके जमीदोस्त झाली. अनेकांच्या बागा देखील उध्वस्त झाल्या होत्या. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. (compensation for damages) असे असताना आता या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या उद्देशाने थेट मंत्रालयातून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान

८ दिवसात अवकाळीची नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ! अर्थमंत्र्यांची माहिती Read More »

केंद्र सरकार करणार पिकांचा डिजिटल सर्व्हे ! वाचा सविस्तर

पिकांचा डिजिटल सर्व्हे

केंद्र सरकार करणार पिकांचा डिजिटल सर्व्हे ! वाचा सविस्तर पिकांचा डिजिटल सर्व्हे Digital Crop Survey Update : पिकांच्या नोंदीसाठी केंद्र सरकारच्यावतीने डिजिटल पीक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ही प्रणाली आता सहा राज्यांमध्ये राबवली जाणार आहे. केंद्राने गुरुवारी डिजिटल पीक सर्वेक्षण सुरू करण्यासाठी आसाम, गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यांशी करार

केंद्र सरकार करणार पिकांचा डिजिटल सर्व्हे ! वाचा सविस्तर Read More »

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर आजपासून मोबदला होणार जमा ! वाचा सविस्तर

अतिवृष्टीमुळे नुकसान

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर आजपासून मोबदला होणार जमा ! वाचा सविस्तर   मराठवाड्यातील (Marathwada) शेतकऱ्यांचे (Farmers) मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. यामुळे शेतकरी अडचणीत आला होता. येथील आठही जिल्ह्यात एकूण 12 लाख 68 हजार 8 शेतकऱ्यांचे तब्बल 8 लाख 57 हजार 32.12 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. त्यामुळे यासाठी प्रशासनाने

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर आजपासून मोबदला होणार जमा ! वाचा सविस्तर Read More »

Scroll to Top