डाळिंब लागवड तंत्रज्ञान
डाळिंब लागवड तंत्रज्ञान – Pomegranate Cultivation Technology नमस्कार शेतकरी बंधुंनो आपण आज डाळिंब फळबाग पिकाबद्दल माहिती करून घेणार आहोत. डाळिंब हे फळ असून समृद्धीचे प्रतीक मानले जाते. आयुर्वेदातील ग्रंथांमध्ये डाळिंबाचे अनेक औषधी गुणधर्म सांगितले आहेत. इराण या देशाला डाळिंबाचे मुळस्थान मानतात. प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये डाळिंबाचा उल्लेख आढळतो. यावरून इराण मधून आर्यांनी हे फळ भारतात […]