उन्हाळी भुईमुग लागवड संपूर्ण माहिती
उन्हाळी भुईमुग लागवड संपूर्ण माहिती उन्हाळी भुईमुग लागवड उन्हाळी भुईमुग लागवड १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान करावी. पेरणीस उशीर होईल तसतशी उत्पादनात घट येते. लागवडीसाठी जास्त उत्पादनक्षम व कीड, रोगास प्रतिकारक सुधारित वाणांची निवड करावी. भुईमूग हे एक प्रमुख तेलबिया पीक (Oilseed crop) म्हणून ओळखले जाते. हे एक शेंगवर्गीय द्विदल पीक असल्याने जमिनीची […]