पीक विम्यासाठी क्लेम कसा करावा ? वाचा संपूर्ण
पीक विम्यासाठी क्लेम कसा करावा ? वाचा संपूर्ण पीक विम्यासाठी क्लेम अनेकदा नैसर्गिक संकटे आल्यास शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. यामुळे पीएम पीक विमा योजना (PM crop insurance Scheme) सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये कमी पैसे भरून शेतकरी पिकाचा विमा उतरवतात. नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तर त्यांना क्लेम करता येतो. यामध्ये विमा कंपनी […]