कृषी महाराष्ट्र

आजचे कांदा बाजारभाव – Today’s Onion Market Price

आजचे कांदा बाजारभाव – Today’s Onion Market Price

 

आज आपण जाणून घेणार आहोत आज चे कांदा बाजार भाव (Kanda bajar bhav today) आणि सोबतच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये असलेली कांद्याची नेमके आवक किती व कांद्याला मिळालेला कमीत कमी दर जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर हा विविध बाजार समित्यांमध्ये कशाप्रकारे होता याबद्दल सविस्तर माहिती.

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दर रु.सर्वसाधारण दर रु.
कोल्हापूरक्विंटल561750018001000
औरंगाबादक्विंटल7331251175650
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल1476990016001250
साताराक्विंटल170100015001250
मंगळवेढाक्विंटल16920017701200
सोलापूरलालक्विंटल153011002000900
जळगावलालक्विंटल5643251000500
साक्रीलालक्विंटल159154001200850
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल2584001400900
पुणेलोकलक्विंटल858750015001000
पुणे- खडकीलोकलक्विंटल8100014001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1080012001000
पुणे-मोशीलोकलक्विंटल2404001200800
कामठीलोकलक्विंटल2100016001400
येवलाउन्हाळीक्विंटल70001201181800
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल40002001250800
लासलगावउन्हाळीक्विंटल825050013851150
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1400010012661050
मनमाडउन्हाळीक्विंटल15003001228950
सटाणाउन्हाळीक्विंटल1400520013901010
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2264050016851150
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळीक्विंटल38505001135890
वैजापूरउन्हाळीक्विंटल70792001300850
राहताउन्हाळीक्विंटल1956101126900
नामपूरउन्हाळीक्विंटल1696010014601200
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल688710013051000

 

राज्यामध्ये कांद्याचे भाव हे बऱ्याच प्रमाणात घसरलेले गेल्या आठवड्यात आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याच पार्श्वभूमीवर आज 26 जानेवारी 2022 ला सुद्धा कांद्याच्या भावा मध्ये थोड्याफार प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे आणि कांद्याचे दर हे सुमारे दोन हजार ते तीन हजाराच्या दरम्यान रेंगाळताना दिसून येत आहेत.

 

कांदा बाजारभाव

इतर माहिती :- दूध डेअरी व्यवसाय बद्दल संपूर्ण माहिती, मिळवा भरघोस उत्पन्न

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top