कृषी महाराष्ट्र

Wheat Market : महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकार करणार गव्हाची विक्री ! वाचा सविस्तर

Wheat Market : महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकार करणार गव्हाची विक्री ! वाचा सविस्तर

 

Food Inflation : देशात महागाईचा वाढता आलेख, बाजारात पडलेले शेतमालाचे भाव यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. लोकसभा निवडणूका देखील काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे महागाई आणि लोकसभा निवडणूका लक्षात घेऊन केंद्रातील मोदी सरकारकडून योजना आखल्या जात आहेत. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) च्या मदतीने केंद्र सरकारने गहू बाजारात आणणार आहे. Wheat Market

वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्राकडून बफर स्टॉकमधील गहू काढण्यात आला आहे. सुमारे ३००,००० टन गहू बाजारात आणला जाणार आहे. यासाठी केंद्राकडून फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची मदत घेतली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे हा हा गहू तीन सरकारी एजन्सीकडे देण्यात येणार असून त्याचे रूपांतर पीठात केले जाणार आहे. तर गव्हाच्या पीठाची १० किलोच्या पॅकेटमध्ये माफक दरात विक्रीस उपलब्ध करून दिले जाणार आहे.

सवलतीच्या दरात पीठ आणि गहू (Wheat Market)

महागाईवर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून भारत ब्रँडचे पीठ लोकांपर्यंत पोहचवले जात आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आतात पर्यंत नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भंडार या तीन एजन्सींना ३९०,००० टन गहू दिले असून ते २१.५ रूपये प्रतिकिलो प्रमाणे दिले आहे. तर या तीन एजन्सींनी ११६,६१७ टन पीठ ग्राहकांना २७.७ रूपये अशा सवलतीच्या दरात विकले आहे.

काय आहे सरकारची योजना ?

अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारने नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भंडार या तीन एजन्सींच्या मदतीने सुमारे १००, ००० टन गव्हाचे पिठात रूपांतर केले आणि त्याची विक्री केली आहे. Wheat Market

ते म्हणाले की, जानेवारीमध्ये या तीन एजन्सींद्वारे ग्राहकांना पिठाच्या स्वरूपात सुमारे ३००,००० टन गहू देण्याची आमची तयारी आहे. तर यात १००,००० टन आणखी गहू भारतीय पिठाच्या रूपात ग्राहकांना पाठवला जाईल. तर ही योजना फेब्रुवारी-मार्चपर्यंत सुरू ठेवली जाईल असेही ते म्हणालेत.

गहू बाजारभाव खालील प्रमाणे : 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/01/2024 Wheat Market
शहादाक्विंटल6317031703170
दोंडाईचाक्विंटल89235029442651
राहूरी -वांबोरीक्विंटल23195129162500
भोकरक्विंटल2209120912091
कारंजाक्विंटल60260528502710
सावनेरक्विंटल30220125502400
करमाळाक्विंटल6220027002500
अंबड (वडी गोद्री)क्विंटल31235033512400
पालघर (बेवूर)क्विंटल103332033203320
राहताक्विंटल29240027862550
लासलगाव२१८९क्विंटल114262531512850
लासलगाव – निफाड२१८९क्विंटल73240031852931
वाशीम२१८९क्विंटल300255028012650
शेवगाव२१८९क्विंटल30230027502300
शेवगाव – भोदेगाव२१८९क्विंटल7250026002500
दौंड-केडगाव२१८९क्विंटल433240032202700
सिल्लोडअर्जुनक्विंटल26250026502600
पैठणबन्सीक्विंटल50251131502952
अकोलालोकलक्विंटल48240027952495
अमरावतीलोकलक्विंटल12245026002525
चिखलीलोकलक्विंटल20220030002600
हिंगणघाटलोकलक्विंटल20232525102400
मुंबईलोकलक्विंटल14368280063004550
अमळनेरलोकलक्विंटल20220027812781
भोकरदन -पिपळगाव रेणूलोकलक्विंटल44230027002400
कोपरगावलोकलक्विंटल75257528762775
गेवराईलोकलक्विंटल82220030602630
चांदूर बझारलोकलक्विंटल8200022002140
मेहकरलोकलक्विंटल15220030002800
धरणगावलोकलक्विंटल20297629762976
तासगावलोकलक्विंटल23288032403050
काटोललोकलक्विंटल7250025252520
जालनानं. ३क्विंटल305250032002675
सोलापूरशरबतीक्विंटल989250540802915
अकोलाशरबतीक्विंटल165270032702900
पुणेशरबतीक्विंटल426440056005000
कल्याणशरबतीक्विंटल3320034003300

Wheat Market

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top