आजचे कांदा बाजार भाव
आजचे कांदा बाजार भाव नमस्कार शेतकरी मित्रांनो,आपला शेतमाल बाजारात विकायला नेण्याच्या आधी आपल्या मालाचा दर माहीत असने गरजेचे असते कोठे कमी व कोठे जास्त दर आहे आपल्या लक्षात येत असते तर बाजार-समीती नुसार आजचे कांदा बाजारभाव पाहुया. बाजारसामीती : कोल्हापूर दि-26-09-2022 सोमवार आवक : 1534 जात :…. कमीत कमी दर : 500 जास्तीत […]