कृषी महाराष्ट्र

‘महावितरण’ सौरऊर्जेसाठी भाडेतत्त्वावर घेणार जमीन : ७५ हजार रुपये मिळणार भाडे

‘महावितरण’ सौरऊर्जेसाठी भाडेतत्त्वावर घेणार जमीन : ७५ हजार रुपये मिळणार भाडे

सौरऊर्जेसाठी

Solar Project : केंद्र आणि राज्य माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. करा ना शेतीसाठी (Agriculture) आर्थिक सहाय्य मिळाले मिळावे म्हणून शेतकऱ्यांना या योजना अंतर्गत आर्थिक (Financial) प्रोत्साहन दिले जाते. आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता सरकार जमीनधारक शेतकऱ्यांना (Department of Agriculture) 30 हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात ही रक्कम कशासाठी मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.

शेतकऱ्यांना मिळणार 30 हजार

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी हा प्रश्न खूप मोठा आहे. यावर उपाय म्हणून राज्यामध्ये महावितरणाकडून सौर पॅनलx (Solar Panels) लावले जाणार आहेत. ज्यासाठी शासकीय व खाजगी जमिनी लागणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांची जमीन भाडेतत्वावर घेतली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना वर्षाला 30 हजार रुपये जमिनीचे भाडे म्हणून मिळणार आहे.

किती जमीन लागणार ?

सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यासाठी 30 टक्के फिडरवर सौर पॅनल बसवले जाणार आहेत. यासाठी 86 ठिकाणची अठराशे एकर शासकीय सात ठिकाणची शेतकऱ्यांची 946 एकर जमीन गरजेची आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. ज्यासाठी शेतकऱ्यांना दरवर्षी एकरी 30 हजार रुपयांचे भाडे देण्यात येणार आहे.

वर्षाला मिळणार 75 हजार

राज्यातील दीड लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात दिवसा वीज दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना (Type of Agriculture) दिवसा विज प्राप्त व्हावी हा मुद्दा आजतागायत चर्चेत राहिला आहे. यावरच तोडगा म्हणून राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी योजना (CM Solar Krishi Yojana Agriculture Scheme) राबविण्यात आली आहे.

source : mieshetkari.com

(अर्ज भरण्यासाठी इथे क्लिक करा).

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top