कृषी महाराष्ट्र

सोलापूर बाजारसमितीत कांद्याला मिळाला 5000 रुपयांचा भाव

सोलापूर बाजारसमितीत कांद्याला मिळाला 5000 रुपयांचा भाव

 

Kanda Bajar Bhav: गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ (Kanda Bajar Bhav) झालेली पाहायला मिळत आहे. नेहमीच्या लाल आणि उन्हाळी कांद्याचे दर हे कमाल दोन हजार ते तीन हजार रुपयांपर्यंत आहेत.

काल सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेला आहे राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा पुढील प्रमाणे आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार (Solapur Agricultural Produce Market Committee) समितीमध्ये काल पांढऱ्या कांद्याला कमाल 5000 रुपयांचा भाव मिळाला आहे. (Kanda Bajar Bhav)

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच (Solapur Agricultural Produce Market Committee) लाल कांद्याला सर्वाधिक ३५०० रुपयांचा कमाल दर आज मिळाला आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 5512 क्विंटल इतके आवक झाली याकरिता किमान भाव शंभर कमाल भाव तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण व हजार रुपये इतका मिळाला आहे.

तर आज सर्वाधिक (Kanda Bajar Bhav) आवक ही अहमदनगर (Ahmednagar) कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली आहे. सर्वसाधारणपणे किमान भाव सोळाशे कमाल भाव 2300 इतका मिळाला आहे. सोलापूर बाजारसमितीत

आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मित्रांनो खरे पाहता गेल्या काही दिवसांपूर्वी कांद्याला अतिशय कवडीमोल बाजार भाव मिळत होता. मात्र दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर कांद्याची मागणी वाढली असून कांद्याचा बाजारभावात देखील मोठी सुधारणा पाहायला मिळत आहे.

दरम्यान कांद्याला किरकोळ बाजारात 40 रुपये प्रति किलोपर्यंत बाजारभाव मिळत असल्याने आणि भविष्यात यामध्ये अजून दहा ते पंधरा रुपये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता केंद्र शासनाने बफर स्टॉक मधील कांदा आता खुल्या बाजारात विक्री साठी पाठवला आहे.

केंद्र शासनाने राज्यांना तब्बल 54 हजार टन कांदा पाठवला आहे. जाणकार लोकांनी केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे घाऊक बाजारात कांद्याच्या किमती कमालीच्या कमी होतील अशी अशांका वर्तवली होती. मात्र अद्याप तरी कांद्याच्या किमती कमी होत नसल्याचे चित्र आहे.

एवढेच नाही तर कांद्याच्या बाजारभावात आधीपेक्षा दुपटीने वाढ होतं आहे. आज सोलापूर एपीएमसीमध्ये पांढऱ्या कांद्याला तब्बल पाच हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा कमाल बाजार भाव मिळाला असल्याने कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना भविष्यात कांद्याच्या दरात अजून सुधारणा होण्याची आशा आहे.

मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच कांद्याच्या बाजार भावाची माहिती जाणून घेत असतो आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालेल्या कांदा बाजार भावाची चर्चा करणार आहोत.

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/10/2022
कोल्हापूरक्विंटल171370028001600
औरंगाबादक्विंटल94830025001400
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल4815170027002200
खेड-चाकणक्विंटल300100025001300
साताराक्विंटल108180024002100
सोलापूरलालक्विंटल551210035001600
पंढरपूरलालक्विंटल20720024001200
नागपूरलालक्विंटल700150025002250
भुसावळलालक्विंटल8160016001600
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल19140020001700
पुणे-मोशीलोकलक्विंटल21750020001250
कल्याणनं. १क्विंटल3140020001800
सोलापूरपांढराक्विंटल100210050001800
नागपूरपांढराक्विंटल700150025002250
अहमदनगरउन्हाळीक्विंटल26242160029002300
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल439610027001800
कोपरगावउन्हाळीक्विंटल122062523061911
श्रीरामपूरउन्हाळीक्विंटल30030024311400
वैजापूरउन्हाळीक्विंटल78350026001950

 

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top