कृषी महाराष्ट्र

कांदा बाजारभाव : लाल कांद्याला मिळाला विक्रमी दर ? वाचा कोणत्या बाजार समितीत किती दर

कांदा बाजारभाव : लाल कांद्याला मिळाला विक्रमी दर ? वाचा कोणत्या बाजार समितीत किती दर

कांदा बाजारभाव

Onion Rate : आज कांदा उत्पादकांसाठी थोडीशी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून दबावात असलेले कांदा बाजार भाव आज सुधारले आहेत. आज नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, लासलगाव विंचूर आणि मालेगाव मुंगसे मार्केट मध्ये लाल कांद्याच्या रेटमध्ये सुधारणा झाली आहे.

याव्यतिरिक्त पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये आजही पोळ कांद्याला विक्रमी भाव कायम राहिला आहे. या तिन्ही-चारी मार्केटमध्ये आज कांदा दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक राहिला आहे. मात्र इतर बाजारात आजही कांदा दर दबावातच होते.

शिवाय या काही निवडक एपीएमसी मध्ये मिळालेला हा भाव शेतकऱ्यांच्या अपेक्षा प्रमाणे नाही मात्र दरात वाढ झाल्याने कुठे ना कुठे शेतकऱ्यांमध्ये समाधान पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख एपीएमसी मध्ये झालेल्या कांदा लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :-

या बाजारात आज 2788 क्विंटल लाल कांदा आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 1092 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2375 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 2060 रुपये नमूद झाला आहे.

लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती :-

या बाजारात आज 1100 क्विंटल लाल कांदा आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला एक हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2352 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव दोन हजार रुपये नमूद झाला आहे.

मालेगाव मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समिती :-

या एपीएमसी मध्ये आज 5000 क्विंटल लाल कांदा आवक झाली. आताच्या लिलावा त्या एपीएमसी मध्ये कांद्याला 700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2300 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1850 रुपये नमूद झाला आहे.

पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती :-

या बाजारात आज 6000 क्विंटल पोळ कांदा आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 3400 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 2250 नमूद झाला आहे.

मुंबई कांदा बटाटा मार्केट :-

या मार्केटमध्ये आज दहा हजार 478 क्विंटल कांदा आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1400 रुपये नमूद झाला आहे.

जुन्नर आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती :-

या एपीएमसी मध्ये आज 11025 क्विंटल चिंचवड कांदा आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान, 1710 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल आणि सरासरी दर बाराशे रुपये नमूद झाला आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :-

सोलापूर मार्केट मध्ये आज 24 हजार 971 क्विंटल लाल कांदा आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला शंभर रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान, 2200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि बाराशे रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजार भाव मिळाला आहे.

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :-

या मार्केटमध्ये आज 1268 क्विंटल लाल कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 2201 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि 1350 रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.

चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती :-

या मार्केटमध्ये आज 3200 क्विंटल लाल कांदा आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला बाराशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान, 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि 1730 प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :-

या बाजारात आज 13209 क्विंटल लोकल कांदा आवक झाली. आजच्या लिलावात आयपीएमसी मध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 1300 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल आणि 900 रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.

येवला कृषी उत्पन्न बाजार समिती :-

या मार्केटमध्ये आज 4 हजार क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला दोनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान 1426 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल आणि 850 रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :-

या मार्केटमध्ये आज 4900 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान, 1616 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल 1050 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.

देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती :-

या एपीएमसी मध्ये चार हजार 230 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 140 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 1240 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि सरासरी दर 950 रुपये नमूद झाला आहे.

source : agromarathi.com

onion rate today,onion rate today aurangabad,onion rate today solapur,onion rate today pune,onion rate today nashik,onion rate today maharashtra,onion rate today ahmednagar,onion rate today lasalgaon,onion rate ahmednagar,onion rate apmc,onion rate azadpur mandi,onion rate in india,onion rate at lasalgaon,onion rate at nashik today,onion price ahmedabad,onion price aldi,onion rate bangalore,onion rate belgaum,onion rate bhopal,onion rate bihar,onion rate bigbasket,onion rate biaora,onion beej rate today, कांदा बाजारभाव,कांदा बाजारभाव पुणे,कांदा बाजारभाव सोलापूर,आजचा कांदा बाजारभाव,कांदा बाजारभाव नाशिक,कांद्याचा बाजारभाव,पिंपळगाव कांदा बाजार भाव आज,लाल कांदा बाजारभाव,आज कांदा बाजारभाव,सोलापूर कांदा बाजारभाव

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top