कृषी महाराष्ट्र

पंजाब डख यांचा सल्ला : गहू, हरभरा, कांदा पेरणीसाठी पोषख वातावरण कधी ?

पंजाब डख यांचा सल्ला : गहू, हरभरा, कांदा पेरणीसाठी पोषख वातावरण कधी ?

पंजाब डख

वरूण राजा निघुण गेला आहे तरी आपण आता रब्बी हंगामातील हरभरा गहु पेरणीसाठी पोषख वातावरण कोणते आहे ते जाणून घेऊ.दि.4,5 नोव्हेबंर राज्यात काही भागात अंशत ढगाळ वातावरण ते जिल्हे कोल्हापूर सांगली सोलापूर .

विदर्भात थंडी धुके कडक सुर्यदर्शन .मराठवाडात थंडी धुके सुर्यदर्शन.Cold foggy sunrise in Marathwada.पं- महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्र थंडी धुके व दि 4, 5 नोव्हेंबर अशंत ढगाळ वातावरण.उत्तर महाराष्ट्रात जास्त थंडी धुके व कडक

देशात कर्नाटक , आंध्रप्रदेश तामिळनाडू केरळ, या राज्यात 20 नोव्हेबर पर्यत पावसाचे वातावरण असेल.माहीतीस्तव – राज्यातून मान्सून 22 ऑक्टोबरला निघून . शेतकऱ्यांचे सोयाबिन मका काढायची असेल तर काढूण घ्यावी .पेरणीसाठी पोषख वातावरण

तयार आहे . स्वःत निर्णय घेउन पेरणी करूण घ्यावी. हरभरा व गहू पेरणीची तारीख असते 20 आक्टोबर ते 20 नोव्हेबंर या कालावधीत पेरणी झाली तर उतार जास्त येतो .शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.

हरभरा पेरणी साठी हे वाण निवडा

पंजाबराव डख यांनी शेतकरी बांधवांना हरभरा पेरणी करण्यासाठी हरभऱ्याच्या सुधारित वाणाची पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे. जाकी 9218 आणि विजय या दोन सुधारित हरभऱ्याच्या जातीची पेरणी करण्याचा सल्ला पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की या व्यतिरिक्त हरभरा पिकाचे अनेक वाण बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये दिग्विजय, फुले विक्रम, विशाल, विराट, काबुली वाण पिकेव्ही 2/4, कृपा इत्यादी हरभरा वाण शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाले आहेत.

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि. 04 / 11 / 2022

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top