कृषी महाराष्ट्र

Soybean Market : सोयाबीनला हिंगोलीत सरासरी ४८२० रुपये दर

Soybean Market : सोयाबीनला हिंगोलीत सरासरी ४८२० रुपये दर

 

Soybean Market : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारात (भुसार माल मार्केट) मंगळवारी (ता. २८) सोयाबीनची १००० क्विंटल आवक होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ४६१० ते कमाल ५०३० रुपये तर सरासरी ४८२० रुपये दर मिळाले.

हिंगोली धान्य बाजारातील सोयाबीनच्या आवकेत थोडी घट झाली आहे. किमान व कमाल दर १५० ते २०० रुपयांनी कमी झाले आहेत. मंगळवार (ता. २१) ते मंगळवार (ता. २८) या आठवड्याच्या कालावधीत सोयाबीनची १० हजार ९३५ क्विंटल आवक होऊन सरासरी ४८२० ते ५०२५ रुपये दर मिळाले.

शनिवारी (ता. २५) सोयाबीनची १८२५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४७८० ते कमाल ५११९ रुपये तर सरासरी ४९४९ रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. २४) सोयाबीनची २०२० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४८०० ते कमाल ५१३६ रुपये तर ४९६८ रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता. २३) २००० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४८०५ ते कमाल ५१३९ रुपये तर सरासरी ४९७२ रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. २२) १९०० क्विंटल आवक होऊन सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ४८१५ ते कमाल ५२३० रुपये तर सरासरी ५०२२ रुपये दर मिळाले. Soybean Market

मंगळवारी (ता. २१) सोयाबीनची २१९० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४८५० ते कमाल ५२०० रुपये तर सरासरी ५०२५ रुपये दर मिळाले.

सोयाबीन बाजारभाव खालील प्रमाणे : 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/11/2023 Soybean Market
लासलगावक्विंटल694420050905040
जळगावक्विंटल62492549254925
छत्रपती संभाजीनगरक्विंटल20472950324880
माजलगावक्विंटल1598470050515000
राहूरी -वांबोरीक्विंटल5475149004886
संगमनेरक्विंटल40485049884919
पाचोराक्विंटल70490049784951
सिल्लोडक्विंटल22480050004900
कारंजाक्विंटल4000475050504930
मुदखेडक्विंटल6475048504800
तुळजापूरक्विंटल675500050005000
मानोराक्विंटल213430050914562
राहताक्विंटल24500050565035
शेवगावहायब्रीडक्विंटल4480048004800
सोलापूरलोकलक्विंटल232490550754950
परभणीलोकलक्विंटल710500050755050
नागपूरलोकलक्विंटल955430050224925
अमळनेरलोकलक्विंटल100475048004800
हिंगोलीलोकलक्विंटल1000461050304820
कोपरगावलोकलक्विंटल271464649744848
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल89300050113601
मेहकरलोकलक्विंटल1740420050854750
बारामतीपिवळाक्विंटल327400049614950
लातूरपिवळाक्विंटल24316496950995040
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल231490050515000
जालनापिवळाक्विंटल5196450050255000
मालेगावपिवळाक्विंटल16480050914990
चिखलीपिवळाक्विंटल1645470052114955
हिंगणघाटपिवळाक्विंटल1813320050554100
बीडपिवळाक्विंटल393491050425004
वाशीमपिवळाक्विंटल1500480049604850
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल150480050004850
पैठणपिवळाक्विंटल25470049964891
जिंतूरपिवळाक्विंटल290487550014950
मलकापूरपिवळाक्विंटल480425049904800
सावनेरपिवळाक्विंटल1482548254825
जामखेडपिवळाक्विंटल432450050004750
गेवराईपिवळाक्विंटल254402549604500
परतूरपिवळाक्विंटल26501050505040
चांदूर बझारपिवळाक्विंटल110450050104722
देउळगाव राजापिवळाक्विंटल2504050405040
लोणारपिवळाक्विंटल1326470050674883
वरोरापिवळाक्विंटल201410049254500
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल46310049004500
साक्रीपिवळाक्विंटल25450047014650
नांदगावपिवळाक्विंटल20482751005050
तासगावपिवळाक्विंटल23498052105140
गंगापूरपिवळाक्विंटल40481049204900
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल1505050505050
किल्ले धारुरपिवळाक्विंटल87498050114980
औसापिवळाक्विंटल2396490152115126
मुखेडपिवळाक्विंटल103510051515150
मुरुमपिवळाक्विंटल1108450049614731
उमरगापिवळाक्विंटल117401050024951
सेनगावपिवळाक्विंटल269470050004800
मंगरुळपीरपिवळाक्विंटल1318470052055100
मंगळूरपीर – शेलूबाजारपिवळाक्विंटल732450050854900
सिंदखेड राजापिवळाक्विंटल1310460051004900
नेर परसोपंतपिवळाक्विंटल83486049554897
उमरखेडपिवळाक्विंटल120470049004800
राजूरापिवळाक्विंटल142488050004951
काटोलपिवळाक्विंटल217474150804850

Soybean Market

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top