कृषी महाराष्ट्र

ज्वारी

Rabi Jowar : आतापर्यंत राज्यात यंदा ज्वारीची दुप्पट पेरणी

Rabi Jowar

Rabi Jowar : आतापर्यंत राज्यात यंदा ज्वारीची दुप्पट पेरणी   Rabi Jowar : राज्यात ३० ऑक्टोबरपर्यंत झालेल्या रब्बीच्या पेरणीत गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३ लाख ८० हजार हेक्टरने अधिक पेरणी झाली आहे. गेल्यावर्षी राज्यात ३० आक्टोबरपर्यंत २ लाख ४० हजार ३२३ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा सरासरीच्या तुलनेत ज्वारीची २७ टक्के पेरणी झाली आहे. ती गेल्यावर्षीपेक्षा […]

Rabi Jowar : आतापर्यंत राज्यात यंदा ज्वारीची दुप्पट पेरणी Read More »

Rabi Crop Market : कोणत्या पिकाला रब्बीत राहील मार्केट ? रब्बीत कोणत्या पिकाची लागवड करावी ?

Rabi Crop Market

Rabi Crop Market : कोणत्या पिकाला रब्बीत राहील मार्केट ? रब्बीत कोणत्या पिकाची लागवड करावी ?   Rabi Crop Market : पुणे : रब्बीची पेरणी आता वेगाने सुरु आहे. पण सध्या शेतकऱ्यांना दोन प्रकारची चिंता आहे. पहिली चिंता आहे ती पाण्याची आणि दुसरी चिंता आहे की कोणतं पीक यंदा फायदेशीर ठरू शकतं. तर ज्या शेतकऱ्यांकडे

Rabi Crop Market : कोणत्या पिकाला रब्बीत राहील मार्केट ? रब्बीत कोणत्या पिकाची लागवड करावी ? Read More »

Rabi Jowar Sowing : हस्त नक्षत्राच्या पावसाने विश्रांती घेतल्याने रब्बी ज्वारी पेरणीला सुरुवात

Rabi Jowar Sowing

Rabi Jowar Sowing : हस्त नक्षत्राच्या पावसाने विश्रांती घेतल्याने रब्बी ज्वारी पेरणीला सुरुवात   Rabi Jowar Sowing : लोहगाव महसूल मंडळात गणेश विसर्जनापासून हस्त नक्षत्राच्या पावसाने विश्रांती घेतल्याने वाफसा होताच अल्प शिल्लक क्षेत्रावर शेतकऱ्यांनी रब्बी मालदाडी शाळू ज्वारीचे पेरणीला सुरुवात केली आहे. लोहगावसह परिसरातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात रिमझिम पावसावर मोठ्या प्रमाणात कपाशी, तूर,

Rabi Jowar Sowing : हस्त नक्षत्राच्या पावसाने विश्रांती घेतल्याने रब्बी ज्वारी पेरणीला सुरुवात Read More »

Jowar Rate : ज्वारीला बारामतीत मिळाला प्रति क्विंटल ६०५१ रुपये दर

Jowar Rate

Jowar Rate : ज्वारीला बारामतीत मिळाला प्रति क्विंटल ६०५१ रुपये दर   Pune News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता. १०) ज्वारीला प्रति क्विंटल ६०५१ रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. माण तालुक्यातील दानवलेवाडी येथील शेतकरी हणमंत तरटे यांच्या ज्वारीला हा उच्चांकी दर मिळाला. ज्वारीची आवक कमी असल्याने सध्या ज्वारीला जादा दर मिळत आहे.

Jowar Rate : ज्वारीला बारामतीत मिळाला प्रति क्विंटल ६०५१ रुपये दर Read More »

रुंद वरंबा व सरी पद्धतीमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरते ! रुंद वरंबा सरी पद्धत फायदेशीर

पावसाचे पाणी

रुंद वरंबा व सरी पद्धतीमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरते ! रुंद वरंबा सरी पद्धत फायदेशीर पावसाचे पाणी यंदा पावसाळा हा कमी प्रमाणात असल असे म्हटले जाते. असे असताना मान्सून देखील उशिरा दाखल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशात पावसाचे प्रमाण, तीव्रता आणि जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन लागवड रुंद वरंबा सरी पद्धतीने केल्यास फायदेशीर

रुंद वरंबा व सरी पद्धतीमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरते ! रुंद वरंबा सरी पद्धत फायदेशीर Read More »

Vegetable Inflation : धान्य, भाजीपाला महागाईचा शेतकऱ्यांना फायदा होतोय का ? वाचा सविस्तर

Vegetable Inflation

Vegetable Inflation : धान्य, भाजीपाला महागाईचा शेतकऱ्यांना फायदा होतोय का ? वाचा सविस्तर Vegetable Inflation Pune News : देशातील बहुतांशी भागात माॅन्सून दाखल व्हायचायं. पेरण्याही रखडल्या. खरिपाची पेरणी आतापर्यंत ४२ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. यामुळे डाळींसह धान्याच्या भावात सुधारणा झाली आहे. गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, तूर आणि उडीद डाळीचे भाव महिनाभरात ५ ते १५ टक्क्यांनी वाढले

Vegetable Inflation : धान्य, भाजीपाला महागाईचा शेतकऱ्यांना फायदा होतोय का ? वाचा सविस्तर Read More »

Rabi Jowar : रब्बी ज्वारी मधील ओलावा व्यवस्थापन महत्त्वाचे, वाचा संपूर्ण

Rabi Jowar

Rabi Jowar : रब्बी ज्वारी मधील ओलावा व्यवस्थापन महत्त्वाचे, वाचा संपूर्ण   अवर्षण प्रवण (Rain fed) भागातील रब्बी पिकांच्या उत्पादनवाढीसाठी (Rabi Crop Production) जमिनीतील ओलाव्याचे योग्य व कार्यक्षम व्यवस्थापन (Moisture Management) केले असता उत्पादकता ५१ टक्क्यांनी, तर उत्पादन १० ते २० टक्क्यांनी वाढलेले आहे, असे संशोधनावरून दिसून आले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV) आणि

Rabi Jowar : रब्बी ज्वारी मधील ओलावा व्यवस्थापन महत्त्वाचे, वाचा संपूर्ण Read More »

Scroll to Top