टोमॅटो लागवड तंत्रज्ञान व व्यवस्थापन
टोमॅटो लागवड तंत्रज्ञान व व्यवस्थापन महाराष्ट्रामध्ये टोमॅटो पिकाखाली सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्र असून, त्यापासून जवळजवळ १.०५ लाख टन टोमॅटो उत्पादन मिळते. तसेच सरासरी उत्पादनात आपले राज्य इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील हवामान या पिकास योग्य असून, जमीन, पीक, हवामान, पाणी, खत व पीक संरक्षण यांचे योग्य नियोजन केल्यास टोमॅटोची उत्पादकता सहज ६० […]