September Rain Prediction : हवामान विभागाच्या ताज्या अंदाजामुळे राज्यावर दुष्काळाचे संकट ! वाचा सविस्तर
September Rain Prediction : हवामान विभागाच्या ताज्या अंदाजामुळे राज्यावर दुष्काळाचे संकट ! वाचा सविस्तर September Rain Prediction : पुणेः पावसाने राज्यातील शेतकऱ्यांची चिंता आणखीच वाढवली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या काही भागात पावसाला सुरुवात होईल. पण सप्टेंबर महिन्यातही पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. यामुळे राज्यावर दुष्काळाचे संकट अधिकच गडद झाले […]