कृषी महाराष्ट्र

sugarcane

SugarCane Trash : उसाच्या पाचटापासून सेंद्रिय खत निर्मिती कशी करावी ?

SugarCane Trash

SugarCane Trash : उसाच्या पाचटापासून सेंद्रिय खत निर्मिती कशी करावी ? उसाच्या पाचटापासून ऊसतोड झाल्यानंतर उसाचे पाचट (SugarCane Trash ) जाळून टाकण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्यामुळे नायट्रोजन, कार्बन आणि गंधक हे अन्नघटक वाया जातात. शिवाय जमीन भाजली गेल्याने जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा नाश होतो. पाचट जाळण्याची मानसिकता बदलून पाचटापासून सेंद्रिय खत तयार केल्यास त्यातून खताची उपलब्धता […]

SugarCane Trash : उसाच्या पाचटापासून सेंद्रिय खत निर्मिती कशी करावी ? Read More »

Sugarcane FRP : तीन टप्प्यांत ‘एफआरपी’संदर्भात शेतकऱ्यांशी करारपत्र ! वाचा सविस्तर

Sugarcane FRP

Sugarcane FRP : तीन टप्प्यांत ‘एफआरपी’संदर्भात शेतकऱ्यांशी करारपत्र ! वाचा सविस्तर   Sugarcane FRP : तीन टप्प्यांत एफआरपी (रास्त व किफायतशीर किंमत) देण्यासंदर्भात नियमबाह्य करारपत्र भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादकांकडून लिहून घेत आहे. शेतकऱ्यांनी यंदा उसाची टंचाई असल्यामुळे कोणतेही करारपत्र लिहून देऊ नये, गूळ उत्पादक किंवा अधीकचा भाव देणाऱ्या‍ कारखान्यांना ऊस द्यावा, असे

Sugarcane FRP : तीन टप्प्यांत ‘एफआरपी’संदर्भात शेतकऱ्यांशी करारपत्र ! वाचा सविस्तर Read More »

उस लागवडी विषयी संपूर्ण माहिती

उस

उस लागवडी विषयी संपूर्ण माहिती   प्रस्तावना सन २०१२-१३ मध्ये भारतातील ऊस पिकाखालील एकुण क्षेत्राच्या (५०.६३ लाख हे.) १५.८० टक्के क्षेत्र (८.०० लाख हे.) महाराष्ट्र राज्यात झाले होते. देशातील एकुण ऊस उत्पादनाच्या (३६१० लाख टन) १९.३९ टक्के उत्पादन (७०० लाख टन) महाराष्ट्र राज्यात होते. राज्याची दर हेक्टरी उत्पादकता (८७.५ टन/हे.) ही राष्ट्रीय उत्पादकतेपेक्षा (६६.१० टन/हे)

उस लागवडी विषयी संपूर्ण माहिती Read More »

Sugarcane FRP : ऊस एफआरपीमध्ये मोठी वाढ ! आता मिळणार 3150 रुपये दर : वाचा सविस्तर

Sugarcane FRP

Sugarcane FRP : ऊस एफआरपीमध्ये मोठी वाढ ! आता मिळणार 3150 रुपये दर : वाचा सविस्तर Sugarcane FRP मोदी सरकारने आगामी २०२३-२४ या ऊस गळीत हंगामासाठी उसाच्या एफआरपीमध्ये प्रति क्विंटल १० रुपये वाढ केली आहे. आता प्रतिक्विंटल ३१५ म्हणजे प्रति टन ३१५० रुपये असा दर मिळणार असल्याने ऊस उत्पादकांसाठी हा मोठा दिलासा आहे. पंतप्रधान नरेंद्र

Sugarcane FRP : ऊस एफआरपीमध्ये मोठी वाढ ! आता मिळणार 3150 रुपये दर : वाचा सविस्तर Read More »

उसाला पहारीनं खत का द्यावीत ? वाचा संपूर्ण माहिती व त्या माघचे कारण

उसाला पहारीनं खत

उसाला पहारीनं खत का द्यावीत ? वाचा संपूर्ण माहिती व त्या माघचे कारण उसाला पहारीनं खत ऊस पिकासाठी (Sugarcane Crop) खताची योग्य निवड, योग्य मात्रा, योग्य वेळ, खत देण्याची योग्य पद्धत महत्वाची आहे. आपण ज्या पद्धतीन उसाला रासायनिक खत (Chemical Fertilizer) देतो, त्यामध्ये दिलेल्या खतांपैकी नत्र २० ते ३० टक्के, स्फुरद १५ ते २५ टक्के

उसाला पहारीनं खत का द्यावीत ? वाचा संपूर्ण माहिती व त्या माघचे कारण Read More »

एकरी 120 टन ऊस उत्पादनाचा नवा विक्रम ! जाणून घ्या उस वाढीचे तंत्र : वाचा सविस्तर

एकरी 120 टन

एकरी 120 टन ऊस उत्पादनाचा नवा विक्रम ! जाणून घ्या उस वाढीचे तंत्र : वाचा सविस्तर एकरी 120 टन शिरूर : बहुतांश शेतकरी शेती परवडत नाही असे बोलतात, पण शिरूर येथील शेतकरी मारुती केरबा कदम यांनी हे वाक्य खोटे ठरवले आहे. मारुती केरबा कदम हे तुकाराम बापू पोटे (मामा) न्हावरे, तालुका. शिरूर, जिल्हा. पुणे यांची

एकरी 120 टन ऊस उत्पादनाचा नवा विक्रम ! जाणून घ्या उस वाढीचे तंत्र : वाचा सविस्तर Read More »

ऊस तोडीसाठी पैसे मागितल्यास होणार कारवाई ! कोणत्या क्रमांकावर संपर्क करावा ? वाचा संपूर्ण

ऊस तोडीसाठी पैसे

ऊस तोडीसाठी पैसे मागितल्यास होणार कारवाई ! कोणत्या क्रमांकावर संपर्क करावा ? वाचा संपूर्ण ऊस तोडीसाठी पैसे Sugarcane | महाराष्ट्रात ऊसाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. शेतकरी देखील मोठ्या जोमात उसाची लागवड (Sugarcane Cultivation) करून ऊस उत्पादन घेण्याला पसंती देतात. याचं ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Farming) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अनेकदा ऊस तोडणीसाठी मुकादम शेतकऱ्यांकडे पैसे

ऊस तोडीसाठी पैसे मागितल्यास होणार कारवाई ! कोणत्या क्रमांकावर संपर्क करावा ? वाचा संपूर्ण Read More »

उसावरील लोकरी माव्याचे व्यवस्थापन कसे करावे व त्या बद्दल संपूर्ण माहिती

उसावरील लोकरी

उसावरील लोकरी माव्याचे व्यवस्थापन कसे करावे व त्या बद्दल संपूर्ण माहिती उसावरील लोकरी राज्यात सांगली येथे जुलै, २००२ मध्ये प्रथम आढळून आलेला लोकरी मावा बहुतांश सर्व ऊस उत्पादक पट्ट्यामध्ये पसरला आहे. राज्यात ८ ते ९ महिने या किडीसाठी पोषक वातावरण असल्याने प्रसार वाढतच चालला आहे. त्यामुळे वेळीच व्यवस्थापनावर भर देणे गरजेचे आहे. पांढरा लोकरी मावा

उसावरील लोकरी माव्याचे व्यवस्थापन कसे करावे व त्या बद्दल संपूर्ण माहिती Read More »

उसासाठी पाणी व्यवस्थापन तंत्र

उसासाठी पाणी व्यवस्थापन

उसासाठी पाणी व्यवस्थापन तंत्र उसासाठी पाणी व्यवस्थापन जमिनीमध्ये उसाच्या (Sugarcane) मुळांचा विस्तार हा जमिनीच्या भौतिक गुणधर्मावर, केलेल्या मशागतीवर व ओलाव्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो. पक्वतेच्या कालावधीत भरपूर पाणी दिल्यास उसाची शाखीय वाढ सुरू राहते व साखर तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. हे लक्षात घेऊन उस पिकाला वाढीच्या टप्यानुसार पाणी देणे फायदेशीर ठरते. ऊस पक्वतेच्या कालवधीत पिकास थोडा

उसासाठी पाणी व्यवस्थापन तंत्र Read More »

शेतकऱ्याचे यश – १६ फूट ऊस

ऊस

शेतकऱ्याचे यश – १६ फूट ऊस   भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारतात बरेच शेतकरी नवनवीन पिके घेऊन चांगले उत्पादन घेत असतात. विशेषता ऊस उत्पादनाला (production) अधिक महत्व दिले जाते. साधारणपणे ऊसाची ऊंची 10 ते 12 फुट असते. पण एका प्रगतशील शेतकऱ्याने शास्त्रोक्त पद्धतीने ऊस(sugarcane) वाढवून तब्बल सोळा फुटापर्यंत पोहचवला आहे. उसाची उंची

शेतकऱ्याचे यश – १६ फूट ऊस Read More »

Scroll to Top