Market Update : कांद्याची आवक कमी होऊनही दरात सुधारणा ! शेतीमाल बाजारातील महत्वाच्या 5 बातम्या
Market Update : कांद्याची आवक कमी होऊनही दरात सुधारणा ! शेतीमाल बाजारातील महत्वाच्या 5 बातम्या १) कांद्याच्या दरात १०० रुपयांपर्यंत सुधारणा कापूस वायद्यांमध्ये आज चांगली सुधारणा पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायदे आज दुपारपर्यंत ८४ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदेही ५७ हजार ६४० रुपये प्रतिखंडीवर पोचले. वायद्यांमध्ये आज ३६० रुपयांची वाढ झाली होती. […]