कांदा लागवड तंत्रज्ञान – Onion Cultivation
कांदा लागवड तंत्रज्ञान – Onion Cultivation माहिती व्हिडिओ स्वरूपात बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा. जमीन : पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम भारी जमीन निवडावी. जमिनीच्या सामू ६.५ ते ७ च्या दरम्यान असावा. हलक्या, मुरमाड जमिनीत सेंद्रिय खतांचा वापर केल्यास चांगले उत्पादन मिळते. भारी चिकणमाती असलेल्या, पाण्याचा निचरा न होणाऱ्या तसेच चोपण […]