कृषी महाराष्ट्र

कृषी महाराष्ट्र

मागेल त्याला शेततळे योजना पुन्हा सुरु : अनुदानाच्या रकमेत वाढ

मागेल त्याला शेततळे

मागेल त्याला शेततळे योजना पुन्हा सुरु : अनुदानाच्या रकमेत वाढ   Agriculture Scheme : मागेल त्याला शेततळे योजना ही देखील एक शेतकरी हिताची आणि अतिशय महत्त्वाची योजना होती. कोरोना काळात महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत मोठा खळखळाट निर्माण झाल्याने ‘मागेल त्याला शेततळे’ योजना बंद झाली होती. ही योजना पुन्हा एकदा सुरु केली आहे. आता ही योजना ‘मुख्यमंत्री […]

मागेल त्याला शेततळे योजना पुन्हा सुरु : अनुदानाच्या रकमेत वाढ Read More »

आता हार्वेस्टरनं करता येणार हरभऱ्याची काढणी

हरभऱ्याची काढणी

आता हार्वेस्टरनं करता येणार हरभऱ्याची काढणी   यंदा शेतकऱ्यांना हरभराऱ्याची काढणी करणं सोपं होणार आहे. कारण, जवाहरलाल नेहरु कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हरभऱ्याची एक विशेष जात विकसित केली आहे. ‘जवाहर चना 24’ असे या हरभऱ्याच्या नवीन जातीचं नाव आहे. या जातीच्या हरभऱ्याची हार्वेस्टरनं काढणी शक्य होणार आहे. त्यामुळं त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. हरभरा काढणी लगेच

आता हार्वेस्टरनं करता येणार हरभऱ्याची काढणी Read More »

पिकांवर “तेल फवारणी” : पद्धती, वैशिष्ट्ये व माहिती

तेल फवारणी

पिकांवर “तेल फवारणी” : पद्धती, वैशिष्ट्ये व माहिती “तेल फवारणी” प्राचीन काळापासून विविध वनस्पती व प्राणीजन्य तेल त्यांच्या अत्युच्च गुणधर्मा नुसार विविध रोगांवर उपचारा करिता उपयोगात घेतले आहेत. कृषी क्षेत्रातील तेलांचा उपयोग किटक व बुरशीजन्य रोगांवर परिणामकारक उपाय म्हणून जगात केला जातो. त्यासंदर्भात आता आपण माहिती घेवुया.तेल वापरतांना घ्यावयाची काळजी- १. वातावरण/ॠतू (सीझन), किटक व

पिकांवर “तेल फवारणी” : पद्धती, वैशिष्ट्ये व माहिती Read More »

पोल्ट्री व्यवसाय करत असाल किंवा करण्याचा विचार करत असाल तर ही परवानगी आता अनिवार्य आहे

पोल्ट्री व्यवसाय

पोल्ट्री व्यवसाय करत असाल किंवा करण्याचा विचार करत असाल तर ही परवानगी आता अनिवार्य आहे   शेती व्यवसायात जर कधी नुकसान झाले तर कधी-कधी शेतीपूरक असलेला पोल्ट्री व्यवसाय आधार बनत असतो. नाशिक : पोल्ट्री व्यवसाय म्हणजेच कुक्कुटपालन करत असतांना आता आणखी एक परवानगी घ्यावी लागणार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळासह आता सरकारची परवानगी घेणं बंधनकारक करण्यात

पोल्ट्री व्यवसाय करत असाल किंवा करण्याचा विचार करत असाल तर ही परवानगी आता अनिवार्य आहे Read More »

जनावरांना थंडी पासून वाचवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना

जनावरांना थंडी

जनावरांना थंडी पासून वाचवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना जनावरांना थंडी Animal Care in Winter: अनेकदा हिवाळ्यात थंडीमुळे अनेक जनावरांना ताप येतो, थरथर कापू लागतो तर अनेक वेळा जनावरांचा मृत्यूही होतो. या सर्व त्रासापासून जनावरांना वाचवण्यासाठी शेतकरी आणि पशुपालकांनी आतापासूनच उपाययोजना (Animal Care in Winter) सुरू करावी. माहिती व्हिडिओ स्वरूपात बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा.   करा या

जनावरांना थंडी पासून वाचवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना Read More »

सरकारकडून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी NMNF पोर्टल सुरू : शेतकऱ्यांना होणार फायदा

NMNF पोर्टल सुरू

सरकारकडून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी NMNF पोर्टल सुरू : शेतकऱ्यांना होणार फायदा NMNF पोर्टल सुरू माहिती व्हिडिओ स्वरूपात बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा.   कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीमध्ये मदत करण्यासाठी एक पोर्टल सुरू केले आहे. http://naturalfarming.dac.gov.in या वेबसाइटवर क्लिक करून शेतकरी पोर्टलला भेट देऊ शकतात. कृषी मंत्रालयाने विकसित केलेल्या नॅशनल

सरकारकडून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी NMNF पोर्टल सुरू : शेतकऱ्यांना होणार फायदा Read More »

जागतिक बाजारपेठेत कापसाच्या दरात वाढ : येणाऱ्या दिवसात कापसाची किंम्मत झळकणार ?

कापसाच्या दरात वाढ

जागतिक बाजारपेठेत कापसाच्या दरात वाढ : येणाऱ्या दिवसात कापसाची किंम्मत झळकणार ? कापसाच्या दरात वाढ यावर्षी एक अंदाज होता की कापसाच्या लागवड क्षेत्रामध्ये वाढ होईल. कारण मागच्या वर्षी कापसाला जो काही उच्चांकी दर मिळाला होता, त्या अनुषंगाने कापूस लागवड क्षेत्र वाढेल आणि ते यावर्षी वाढले देखील. परंतु जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस

जागतिक बाजारपेठेत कापसाच्या दरात वाढ : येणाऱ्या दिवसात कापसाची किंम्मत झळकणार ? Read More »

मुख्यमंत्री सौर कृषी योजना : महत्वाची कागदपत्रे व माहिती

मुख्यमंत्री सौर कृषी योजना

मुख्यमंत्री सौर कृषी योजना : महत्वाची कागदपत्रे व माहिती मुख्यमंत्री सौर कृषी योजना केंद्र आणि राज्य सरकार (State Govt) योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना साहाय्य करत आहे. शेतकरी आधुनिक शेती (Modern agriculture) करत असल्याने त्यांच्या उत्पनात वाढ होऊ लागली आहे. शेतकऱ्यांच्या (farmers) उत्पनात (income) अधिक वाढ व्हावी, यासाठी पिकांना योग्य वेळेत आणि पुरेसे सिंचन करता यावे याकरिता

मुख्यमंत्री सौर कृषी योजना : महत्वाची कागदपत्रे व माहिती Read More »

पंजाब डख यांचा सल्ला : गहू, हरभरा, कांदा पेरणीसाठी पोषख वातावरण कधी ?

पंजाब डख

पंजाब डख यांचा सल्ला : गहू, हरभरा, कांदा पेरणीसाठी पोषख वातावरण कधी ? पंजाब डख वरूण राजा निघुण गेला आहे तरी आपण आता रब्बी हंगामातील हरभरा गहु पेरणीसाठी पोषख वातावरण कोणते आहे ते जाणून घेऊ.दि.4,5 नोव्हेबंर राज्यात काही भागात अंशत ढगाळ वातावरण ते जिल्हे कोल्हापूर सांगली सोलापूर . विदर्भात थंडी धुके कडक सुर्यदर्शन .मराठवाडात थंडी

पंजाब डख यांचा सल्ला : गहू, हरभरा, कांदा पेरणीसाठी पोषख वातावरण कधी ? Read More »

फॉस्फरस-पोटॅश खतांवर मिळणार अनुदान, सरकार देणार शेतकऱ्यांना स्वस्त दरात खते

फॉस्फरस-पोटॅश

फॉस्फरस-पोटॅश खतांवर मिळणार अनुदान, सरकार देणार शेतकऱ्यांना स्वस्त दरात खते फॉस्फरस-पोटॅश सध्या खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. असे असताना केंद्रीय मंत्रिमंडळाने एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने फॉस्फरस आणि पोटॅश खतांच्या नवीन दरांना मंजुरी दिली आहे. फॉस्फेटिक आणि पोटॅश खतांच्या नवीन दरांना मंजुरी

फॉस्फरस-पोटॅश खतांवर मिळणार अनुदान, सरकार देणार शेतकऱ्यांना स्वस्त दरात खते Read More »

पेरू पिकावरील कीड व रोग नियंत्रण

पेरू पिकावरील

पेरू पिकावरील कीड व रोग नियंत्रण पेरू पिकावरील माहिती व्हिडिओ स्वरूपात बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा.   शेंडे अळीच्या नियंत्रणासाठी दोन मिलि क्‍लोरपारिफॉस प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. देवी रोग नियंत्रण : ढगाळ वातावरणात देवी रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. नियंत्रणासाठी बोर्डोमिश्रण (0.6 टक्के) फवारणी करावी. यासाठी 100 लिटर पाण्यात 600 ग्रॅम मोरचूद मिसळावे. त्याचा सामू

पेरू पिकावरील कीड व रोग नियंत्रण Read More »

सांगलीत शेतकरी फुलवत आहेत ड्रॅगन फ्रुट चे मळे : मिळतोय भरपूर फायदा

ड्रॅगन फ्रुट चे मळे

सांगलीत शेतकरी फुलवत आहेत ड्रॅगन फ्रुट चे मळे : मिळतोय भरपूर फायदा ड्रॅगन फ्रुट चे मळे Dragon Fruit in Maharastra : देशातील अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस (Rain) पडतो. त्यामुळं तिथं पाण्याची समस्या निर्माण होते. पाण्याच्या समस्यामुळं तिथे बागायती शेती करता येत नाही. महाराष्ट्रातही काही भागात कमी पाऊस पडतो. पण कमी पावसाच्या ठिकाणी देखील शेतकरी

सांगलीत शेतकरी फुलवत आहेत ड्रॅगन फ्रुट चे मळे : मिळतोय भरपूर फायदा Read More »

Scroll to Top